-
Poem – शेरू उडी मार
शेरू उडी मार, मिठ्ठू उडी मार, शेरू उडी मार, शेरू उडी मार पिवळी गांधीलमाशी आली, शेरूच्या नाकाला चावली, नाक ठणकू लागले, नाक ठणकू लागले, काय करावं बरं? कोणाला सांगावं बरं? शेरू भुंकू लागला, एवढ्यात मिठ्ठू आला. आता मिठ्ठूला समजलं, गांधीलमाशीने नाक चावलं, मिठ्ठूने नळ सोडला, मिठ्ठूने नळ सोडला, शेरूला पाण्याखाली धरलं, नाकाला लिंबू लावलं, ठणका…