एकदा परीक्षेच्या पेपरमध्ये विरुद्धार्थी प्रश्न विचारले गेले. शिक्षकांनी विचारलं, “सात्विक ह्या शब्दाच्या विरुद्ध काय असतं?” त्यावर एका मुलाने ‘सातstrong’ आणि एका मुलाने ‘सातखरेदी कर’ असं लिहिलं.